उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत.
ज्यावेळी महात्मा गांधी यांच्यावर पहिला चित्रपट बनला त्यावेळी जगात महात्मा गांधी यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पश्चिम बंगाल राज्याबाबत मोठं भाकित केलं आहे.
नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदी मुक्कामी असलेल्या हॉटेलचं बिल भरलेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Govinda Met PM Modi: अभिनेता गोविंदाने (Govinda) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही भेट घेतली.
ईश्वराने मला काही काम करण्यासाठी ऊर्जा दिली आहे. सामर्थ्य दिलंय, प्रामाणिकपणाही दिला आहे आणि प्रेरणा सुद्धा तोच देत आहे.
वाराणसी मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार राहिलेले रघुनाथ सिंह केंद्रात मोरारजी देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
भगवान जगन्नाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे पात्रा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पात्रा यांनी अखेर माफी मागितली
मिशन झाडू अंतर्गत आप नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप सध्या ऑपरेशन झाडू चालवत आहेत. सध्या जे काही घडतंय त्यामागे पीएम मोदी आहेत.