BJP Issues List Of Observers For 23 Constituencies : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) काही दिवसांवरच येऊन ठेपली असून, निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप संसदीय मंडळाची दोन दिवसीय बैठक उद्या आणि परवा (दि.29 आणि दि. 1 मार्च) रोजी पार पडणार आहे. यात मोदींसह 100 उमेदवारांची नावे […]
PM Narendra Modi in Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी यवतमाळमध्ये (PM Narendra Modi) येणार आहेत. लोकसभा निवडणुका अगदी (Lok Sabha Election) जवळ येऊन ठेपलेल्या असताना मोदींच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य मेळावा पार पडणार आहे. विविध विकासकामांचे लोकार्पण मोदी करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी स्थानिक प्रशासन […]
Lok Sabha Elections : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर भारतीय जनता पक्ष (BJP) 29 फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू करणार असल्याची माहिती पुढं आली आहे. या यादीत 100 उमदेवारांची भाजप घोषणा करणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र […]
Vijay Wadettiwar : कांदा निर्यातबंदी (Onion export ban) हटवण्याची मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यव्यापी आंदोलनं केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असतांनांच दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी कांदा निर्यात […]
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या (Lok Sabha Election) राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. पीएम मोदींनी भाजपाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आमच्या विरोधी पक्षांना योजना कशा पूर्ण करायच्या याची माहिती नाही. पण खोटी आश्वासनांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आज हे […]
Rahul Gandhi : देशातील वाढत्या बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. आता ते भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyaya Yatra) माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. त्यांची ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहेत. दरम्यान, त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार […]
PM Narendra Modi : राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनाला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणारे भाषण दिले. कार्यकर्त्यांना पक्षासाठी मेहनत घ्यावी लागेल. पुढील १०० दिवस नव्या उमेदीनं नव्या मतदारांना जोडून घेण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेलं, असं मोदी म्हणाले. 430 धावांवर […]
Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असतानाच सुप्रीम कोर्टाच्या निकालाने (Supreme Court) राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. इलेक्टोरल बाँड योजना रद्द (Electoral Bonds) करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी […]
CBSE Office in Dubai : दुबईतही CBSE चं कार्यालय उघडणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केली आहे. दुबईतील अबुधाबमध्ये आज दुबईस्थित भारतीयांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं आहे. दुबईत जागतिक समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत भाष्य केलं आहे. Aditya Narayan Controversy: आदित्यने खरंच चाहत्याला मारलं? […]
Sanjay Raut Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने (Lok Sabha Election 2024) राजकीय वातावरण तापत आहे. राजकीय पक्षांच्या तयारीने वेग घेतला आहे. दुसरीकडे गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधकांच्या हल्लाबोलाने सरकारही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]