PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. इलेक्टोरल बाँड्सवरून विरोधी पक्षांनी भाजपवर (BJP) टीका केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) योजना असंविधानिक असल्याचं सांगितलं. दरम्यान, यावर आता पंतपप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर; माझ्याकडे 25 वर्षाचा प्लॅन तयार, […]
Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘भाजपनं जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ […]
BJP releases Manifesto for 2024 Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीने राजधानी नवी दिल्लीत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जाहिरनाम्याची पहिली प्रत सरकारी योजनेच्या एका […]
Kishori Pednekar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठींबा दिला. नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यावर आता ठाकरे […]
Raj Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली होती. लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार दिसणार नाही पण पक्षाचे कार्यकर्ते महायुतीसाठी काम करतील हे नेमकं काय राजकारण याचा खुलासा आज खुद्द राज ठाकरे यांनीच केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अनेक […]
Pm Narnedra Modi On Congress : खुद्द बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आले तरीही संविधान बदलू शकत नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी संविधान बदलणार म्हणणाऱ्या विरोधकांना चपराक दिली आहे. विरोधकांकडून आयोजित सभेतून भाजप संविधान बदलणार असून लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. त्यावरुन राजस्थानातील बारमरमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र […]
Prakash Ambedkar News : मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी चोऱ्या-माऱ्याशिवाय काहीच केलं नसल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रपुरात आज वंचित बहुजन आघाडीची प्रचारसभा पार पडली. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांनी […]
Nana Patole on PM Modi : नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) रामटेकच्या सभेत बोलतांना कॉंग्रेसवर सडकून केली. काँग्रेसला (Congress) गेल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात जो विकास साधता आला नाही, तो विकास पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली १० वर्षांत झाल्याचं विधान त्यांनी केलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक गरिबाचा मुलगा पीएम झाला तर लोकशाही धोक्यात आल्याची टीका कॉंग्रेस करते. गरिबांना कॉंग्रेस […]
Pm Narendra Modi News : विरोधकांना संविधान एवढं महत्वाचं होतं तर बाबासाहेब आंबेडकरांचं (Dr. Babasaheb Ambedkar) संविधान संपूर्ण भारतात लागू करण्याची हिंमत का नाही दाखवली? असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी काँग्रेस नेत्यांना (Congress) केला आहे. दरम्यान, नागपूरमधील रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मोदींनी हजेरी लावली. यावेळी आयोजित […]
Pm Narendra Modi On Congress : विरोधकांकडून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरही बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपूरमधील रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मोदींनी हजेरी लावली. यावेळी जाहीर सभेत भाजपचे दिग्गज नेतेमंडळीही उपस्थित होते. जाहीर […]