Aditya Thackeray Buldhana Speech : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बुलढाण्यात खेडेकर यांच्या समर्थनार्थ एक सभा झाली. या सभेत बोलतांना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) भाजप सरकावर जोरदार हल्लाबोल केला. ‘ज्यांनी दादांची साथ सोडली ते जनतेची साथ काय देणार’; […]
Loksabha Election 2024 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील (Chandrapur Loksabha) महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची जाहीर सभा पार पडणार आहे. येत्या 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरातील आयोजित प्रचारसभेत संबोधित करणार आहेत. तर येत्या 14 एप्रिल रोजी दीक्षाभूमीलाही भेट देणार असून रामटेकमध्येही जाहीर सभेला मोदी उपस्थित […]
Amol Kolhe News : शिरुर मतदारसंघात यंदाही लोकसभेचं तिकीट मिळताच खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आगामी काळात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याचा अजेंडा त्यांनी सेट केला आहे. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. शेतकऱ्यांसाठीच्या खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान मोदींचा फोटो अन् तोही आचारसंहितेच्या काळात. हा मुद्दा कोल्हेंच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. त्यांनी याच मुद्द्यावर […]
Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता भाजपकडूनही (BJP) अखेर प्रचाराची तारीख घोषित करण्यात आली आहे. भाजपने प्रचाराची तारीख घोषित केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची धास्ती वाढली असल्याचं दिसून येत आहे. येत्या 6 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) […]
Lok Sabha Election : ‘मैं भी चौकीदार हूं’.. ‘चाय पे चर्चा’.. ‘अच्छे दिन आने वाले है’… हे शब्द आठवतात का? हे शब्द साधेसुधे नाहीत तर हे तेच शब्द आहेत ज्यांनी अख्ख्या लोकसभा निवडणुकीचं पारडं फिरवलं. काँग्रेसच्या नेत्यांनी या शब्दांचा आधार घेत भाजपवर तिखट हल्ला तर केलाच शिवाय यूपीए सरकारच्या कामगिरीचं कौतुकही केलं होतं. पण आता […]
China On Arunachal Pradesh : लोकसभा निवडणुकीच्या काळात चीनने (China) एक मोठा निर्णय घेतल्याने मोदी सरकारच्या (Modi government) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर (Arunachal Pradesh) आपला हक्क दाखवत 30 नवीन नावांची यादी जारी केली आहे. मात्र अद्याप या नावांचा अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही परंतु ही नावे चिनी अक्षरात लिहिली […]
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Pm Narendra Modi) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जाहीर होताच इंडिया आघाडीच्या (India Alliance) सर्वच पक्षांकडून कंबर कसण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र […]
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सबद्दल (Toll taxमोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार टोल रद्द करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. आज नागपूरमध्ये (Nagpur)एका वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी यांनी यावर भाष्य केले. सुजय विखे-लंकेंचं पुन्हा सुरु! ‘शोले’चा किस्सा सांगत विखेंकडून खिल्ली… केंद्रीय […]
Ajit Pawar News : घड्याळाला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) समर्थनात प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर अजित पवार जाहीर सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर […]
Udhayanidhi Stalin : वादग्रस्त वक्तव्य करून सातत्याने अडचणीत येणार तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन पु्न्हा (Udhayanidhi Stalin) चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त (PM Narendra Modi) वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेतृत्वातील सरकार असमान प्रमाणात निधीचे वाटप करत आहे. राज्यांकडून जर कराच्या स्वरुपात एक रुपया महसूल […]