पुणे : येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकतेच दिले आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, या सर्वामध्ये चर्चा होतीये ती पुण्यातील भाजपच्या उमेदवार निवडल्या जाणाऱ्या फॉर्मुल्याची. नेमका हा फॉर्मुला काय? पुणे पालिका निवडणुकांसाठी (PMC Election) भाजप कशा पद्धतीने निवडणार उमेदवार नेमकी […]
पुणे शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अरविंद शिंदे यांचा एक गट तर, दुसरा गट धंगेकरांचा असल्याचे समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.