- Home »
- POK
POK
आमच्या शूर सैनिकांनी करून दाखवलं; लाल किल्ल्याजवळील स्फोटाबाबत POK च्या माजी पंतप्रधानांचा धक्कादायक दावा
blast near Red Fort बाबत पाक व्यक्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवारूल हक यांनी पाकिस्तानी नेत्याने धक्कादायक दावा केला आहे.
“सरदार पटेल त्याचवेळी POK ताब्यात घेणार होते, त्यांचं ऐकलं असतं तर..”, PM मोदींनी सांगितला काँग्रेसचा इतिहास
जर काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचं ऐकलं असतं तर 75 वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी घटनांचा सिलसिला केव्हाच थांबला असता.
सिंध, बलुचिस्तान अन् गिलगिट बाल्टिस्तान..पाकिस्तानचे किती तुकडे होणार?
अशा परिस्थितीत असतानाच पाकिस्तानात विद्रोहाचे आवाज घुमू लागले आहेत. बलुचिस्तानाने तर आधीच स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
लेहमध्ये अडकलेल्या पर्यटकांना हॉटेल मोफत; ऑपरेशन सिंदूरनंतर हॉटेल संघटनांचा मोठा निर्णय
Free Hotels For Tourist After Indian Army Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड सारख्या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय ज्या प्रवाशांची वैध तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रिशेड्युलिंगमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 10 मेपर्यंत राहता येणार मोफत ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक विमान […]
Operation Sindoor : ‘काश मैं भी मारा जाता’; कुटुंब उद्धवस्त झाल्यानंतर ढसाढसा रडला मसूद अझहर
Maulana Masood Azhar Reaction After Family Member Died In Operation Sindoor : दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) अंतर्गत बहावलपुर येथे केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आले आहे. या मोठ्या धक्क्यानंतर अझहरचे आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून, […]
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी भारताने पाकवर कोणत्या कारवाया केल्या; वाचा यादी
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत बदला घेतला आहे. ७ मे २०२५ रोजी केलेल्या या कारवाईत भारताने पीओकेमधील मुरीदके, कोटली, मुझफ्फराबाद आणि बहावलपूर या दहशतवादी क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे, या 9 भागातील भारतीय लष्कर-ए-तैयबा आणि टीआरएफचे तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने […]
“पीओके आमचे नाही, ते विदेशी क्षेत्र”; पाकिस्तानचा खोटेपणा उघड, कोर्टात नेमकं काय घडलं?
पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात सरकारी वकिलीने सांगितले की पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
पाकिस्तानात लेटर पॉलिटिक्स! इम्रान खान सेनाप्रमुखांना धाडणार पत्र; सरकारचं वाढलं टेन्शन
पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांना लवकरच एक पत्र लिहिणार असल्याची घोषणा इम्रान खान यांनी केली आहे.
अश्रुधुराचे गोळे, हवेत फायरिंग, अन् 90 जखमी; पाकव्याप्त काश्मिरात का तुटला संयम?
पाकव्याप्त काश्मिरात पीठ, वीजसह इतर गोष्टींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात 90 जण जखमी झाले आहेत.
Amit Shah : “POK भारताचा, तिथले लोकही आपलेच”; अमित शाहांनी पाकिस्तानला ठणकावलं
Amit Shah on Pak Occupied Kashmir : पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे असे भाजप नेते नेहमीच (POK) ठणकावून सांगत असतात. आताही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे. तिथे राहणारे लोकही आपलेच आहेत असे पाकिस्तानला (Pakistan) ठणकावून सांगितले आहे. अमित शाह यांचं वक्तव्य म्हणजे काश्मीरचे रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानाल रोखठोक इशाराच […]
