रिपोर्टनुसार 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी याचे समर्थन केले होते. परंतु, 15 पक्षांनी याचा विरोध केला होता.
जय मालोकरचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर जबर मारहाणीमुळे झाला असा धक्कादायक खुलासा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उघड झाला आहे.
मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य हातामध्ये द्या. या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार म्हणाले.
जर आज आनंद दिघे असते तर हे आतमध्ये घुसलेले जे लेडीज बार वाले होते, मिंधेसेनेचे लोकं होते त्यांना चाबकाने फोडून काढलं असते.
नितीन गडकरींच्या वक्तव्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वीस टक्क्यांनी कमी केले आहे. कांद्यावरील निर्यातमूल्यही हटवण्यात आले आहे.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. मात्र त्यांच्याबाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत राशिदचा अवामी इत्तेहाद पक्ष रिंगणात आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 25 उमेदवारांची नावं अंतिम केली आहेत. या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल.