अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी भागवतांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
दक्षिण कोरियातील राजकारण सध्या चर्चेत (South Korea Politics) आहे. या देशात मोठं राजकीय संकट आलं आहे.
निवडणुकीत जवळपास 150 मतदारसंघांत गडबड झाली आहे. सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते.
माढा मतदारसंघातील निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. पण यश मिळालं नाही. त्यामुळे पराभव झाला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना अँटी नॅशनल म्हटलं. त्यांच्या या शब्द प्रयोगामुळे आप नेते चांगलेच भडकले आहेत.
आरोग्य विभागाबाबत एकनाथ शिंदेंनी मला विचारलं होतं असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.
मी राजकराणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलं होतं.
आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल. देवेंद्रजी तुमच्यात हिंमत असे तर बीडमधील खऱ्या आरोपींनी पकडून दाखवा.