लग्नात बुंदी वाढणं हे खासदाराचं काम नाही, असा खोचक टोला माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार नीलेश लंकेंना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आजपासून शिर्डीत सुरू झाले आहे.
अपात्र महिलांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची दंडासह वसुली होणार असल्याच्या चर्चा आहेत, परंतु असे काही होणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
गोविंद पुरीमध्ये मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर सरकारी वाहनाचा निवडणुकीत प्रचारात वापर केला म्हणून एफआयआर दाखल झाला आहे.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. बीड आणि परभणीतील परिस्थितीवर चर्चा झाली.
अजित पवार गटाचे मोठे नेते नवाब मलिक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी केली आहे.
भाजप राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाने माझ्यावर महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून माझा मोठा सन्मान केला आहे.
विरोधात लढलेल्यांना तुर्तास पक्षात घेऊ नये असं ठरलं आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
ते रिकामटेकडे आहेत रोज बोलतात. मी काय रिकामटेकडा आहे का रोज बोलायला असा खोचक सवाल फडणवीसांनी ठाकरे गटाला विचारला.