दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एका मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण पाच मिनिट का होईना पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
डोंबिवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाणही मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत.
मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना त्यांनी दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम काही ना काहतरी नक्कीच होईल.
भाजप आणि मनसेला धक्का देणारी बातमी आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटात इनकमिंग सुरू झालं आहे.