काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता घटनेवर म्हणाल्या.
हा पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पंतप्रधान मोदी येणार होते. त्यामुळे काम खूप लवकर करण्यात आले होते.
पुतळा उभारणीचं कंत्राट ज्याला मिळालं होतं त्या जयदीप आपटे या तरुणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
चंपाई सोरेन यांनी काही निकटवर्तीयांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं.
सर्वेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये शिंदेंच्या कामकाजावर 35 टक्के लोक समाधानी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर आताच काही बोलण्याची काहीच गरज नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना (Sharad Pawar) केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे.
केरळमध्ये 31 ऑगस्ट (Kerala) रोजी होणाऱ्या आरएसएसच्या बैठकीआधी (RSS) भाजपच्या अध्यक्षाची घोषणा होईल असे सांगितले जात आहे.