पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा नंबर आहे. पुणे जिल्ह्यातून जवळपास 75 हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या केंद्रशासित प्रदेशात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवली आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेबाबत राज्य सरकारने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला पुन्हा रोखठोक इशारा दिला. आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही.
धनंजय मुंडेंना संरक्षण आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
सुरेश धसला काय वाटतं याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी या सरकारमध्ये भाजपबरोबर आहे.
वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त व्हायलाच हवी. कारण ही जी संपत्ती आहे ती फार लांब जाणार आहे. अनेक धागेदोरे यातून समोर येतील.
राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.