अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही. सूरज चव्हाणचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
तुळजा भवानी मंदिरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांत धक्काबुक्की झाली.
Laxman Hake Criticized Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे. गावागावात बैठका घेतल्या जात आहे. दुसरीकडे सरकारी पातळीवरही हालचाली सुरू आहेत. याच मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली […]
मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो. बोलताना हे वयाचा मान नसतील राखत पण मला मात्र पोराबाळांवर चर्चा करायला लावू नका.
पुणे जिल्ह्यात लवकरच तीन महानगरपालिका स्थापन कराव्या लागतील असे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूड बदललेला दिसतोय. एकाच महिन्यात तीन वेळा दिल्लीचे दौरे त्यांनी केले आहेत.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी कुणाचंही नाव न घेता प्राथमिकदृष्ट्या गुन्हा घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.