धमकीच्या प्रकाराबाबत मी फार काही माहिती घेतलेली नाही. पण या प्रकाराला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही.
विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
एखादं काही स्टेटमेंट एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते. ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते.
हिंदी भाषेचा सन्मानच आहे पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे.
जे तुमच्या मनात आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करायला तयार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुन्हा मनसेला टाळी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग उपोषण करणारे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोझरी येथे भेटून निलेश लंके यांनी जाहीर पाठिंबा दिला.
कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. पण आज आपण सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे.
निवडणूक जिंकल्यानंतर मला पक्षानेच आमदारकीचा राजीनामा देण्यातची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.
अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मेडिकल कॉलजेसाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणत आहेत.