रवी राजा भाजपात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूर उत्तरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
भाजपने एकूण १४८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर आपल्या पक्षातील १२ नेत्यांना शिवसेना आणि अजित पवार गटाकडून तिकीट दिलं
या निवडणुकीतही काही मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
नागपूर मध्य विधासभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अनीस अहमद यांना तिकीट दिले होते. परंतु, फक्त एक मिनिटाचा उशीर झाला.
भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये वाशिमचे चार टर्मचे आमदार लखन मलिक यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यात यावी अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
आगामी राजकारणाचा वेध घेत भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीतकर पक्ष बदल करण्याच्या तयारीत आहेत.
झारखंडच्या निवडणुकीत यंदा नेते मंडळींची मुले, मुली आणि पत्नींच्या तुलनेत सुनांचा दबदबा दिसून येत आहे.