पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीनंतर त्यातील दोन पक्ष लोप पावतील, त्यांचं कुठेतरी विलीनीकरण होईल अथवा त्यातली माणसं इकडे-तिकडे पळतील.
Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणता नेता एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे सभा झाली. त्यामध्ये मोदींच्या सभेला पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलतना पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजेंवर टीका केली. तीनवेळी उमेदवारी देऊन गद्दारी केली असं चव्हा म्हणाले.
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.
Prithviraj Chavan on PM Narendra Modi : भाजपने (BJP) चारशे पारचा नारा दिल्यानं भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलू शकते,अशी भीती विरोधकांनी व्यक्ती केली आहे. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) घणाघाती टीका केली आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव करणे गरजेचे […]
Prithviraj Chavan On Modi : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली. मोदींनी शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवल्याची टीका चव्हाण यांनी केली. दिंडोरीची जागा माकपला सोडा, अन्यथा स्वतंत्रपणे लढू…; जेपी गावितांनी वाढवलं मविआचं टेन्शन पृथ्वीराज […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आणखी दोन उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre) आणि बीडमधून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी वर्धा, दिंडोरी, शिरुर, बारामती आणि अहमदनगर या मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता […]
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपावरुन काही मतदारसंघ चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यात सातारा लोकसभा (Satara Loksabha)मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं (NCP Sharad Pawar Group)आलेला आहे. असं असलं तरी अद्यापही या ठिकाणी उमेदवार […]