Jayant Patil meet Prithviraj Chavan : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे गेली आहे. मात्र, साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी (Shrinivasa Patil) निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळं शरद पवार साताऱ्यात कोणाला उमदेवारी देणार याची उत्सुकता सर्वांना लागली. उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा […]
पुणे : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत उमेदवार देण्यासाठी कमालीचे कौशल्य पणाला लागले आहे. त्यातून बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीचा लढविण्याचा हट्ट भाजपने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचे गणित पुन्हा बसवले जात आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीतील समीकरणांवर होत आहे. (Satara Loksabha Constituency Pruthviraj […]
Prithviraj Chavan On Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. अशातच आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांचा निर्णय पक्षातील अनेक सहकाऱ्यांसाठी धक्कादायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं पक्षालाही मोठा धक्का बसला. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस नेते […]
Prithviraj Chavan On Ashok Chavan : गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अशातच आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसमधील आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं […]
Prithviraj Chavan : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. काही दिवसांपूर्वी आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर काल पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिळ वागळे यांच्यावर जीवघेणा […]
Prithviraj Chavan Criticized BJP : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ram Mandir) तयारी सुरू असून या सोहळ्याला आता फक्त दोनच दिवस राहिले आहेत. देशभरात सध्या हाच विषय चर्चेत असून राजकारणातही पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला (BJP) यश मिळत नाही म्हणून […]