प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून आम्ही पाच जागा देत असतानाही त्यांनी घेतल्या नाहीत अशी खंतही चव्हाणांनी व्यक्त केली.
निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी पवारांनी काही प्रादेशिक पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या दोन पक्षांचा उल्लेख केला आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत, असं बावनकुळे म्हणाले.
लोकसभेनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले हे निकालावर अवलंबून असेल.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीनंतर त्यातील दोन पक्ष लोप पावतील, त्यांचं कुठेतरी विलीनीकरण होईल अथवा त्यातली माणसं इकडे-तिकडे पळतील.
Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणता नेता एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे सभा झाली. त्यामध्ये मोदींच्या सभेला पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलतना पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजेंवर टीका केली. तीनवेळी उमेदवारी देऊन गद्दारी केली असं चव्हा म्हणाले.
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.