- Home »
- Pune news
Pune news
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर निर्णय
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या (Rain) इशाऱ्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते आज शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले जाणार होते. तसेच त्यानंतर स.प. महाविद्यालयाच्या मौदानावर जाहीर सभा होणार होती. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता […]
शरद पवार मनोज जरांगेंच्या पाठीशी हे आता क्लिअर झालंय : प्रकाश आंबेडकर
आम्ही सध्या जे बघतो आहोत त्यावरून क्लिअर झालं आहे की शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत.
पितृपक्षानंतर मोठा निर्णय, भाजपला धक्का बसणार? भाजप नेत्याचे पक्षांतराचे स्पष्ट संकेत..
जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय येत्या विधानसभा निवडणुकीत होईल असे सूचक वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पुण्यातील नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देणार, नितीन गडकरींची ग्वाही
Nitin Gadkari : पुण्यातील होत असलेल्या नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज
पुण्यात नव्याने उभारणाऱ्या विमानतळाचं नाव फडणवीसांनी केलं जाहीर; गडकरींचाही शब्द
पुणे शहरात नव्याने विमानतळ उभारण्यात येत आहे. या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नावं द्यावं.
Pune news : नात्याला काळिमा! मामानेच केला भाच्याचा खून ‘धक्कादायक’ कारण आलं समोर
सध्या नाते-गोते काही राहीले नाहीत अशी परिस्थिती आहे. शुल्लक कारणावरून मामाने आपल्या भाच्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
“..तर मनसेही तिसऱ्या आघाडीत असेल”; राजू शेट्टींचं सूचक वक्तव्य
तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू.
Ashwini Jagtap : शंकर जगताप यांना बहुमताने निवडून आणणार; पक्षांतराच्या निव्वळ अफवा
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडत असतानाचा पिंपरी-चिंचवडच्या विद्यामान भाजप आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे. मात्र, आता या चर्चांमध्ये स्वतः अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत जाणार या केवळ अफवा असून, माझ्याविरोधात अफवा पसरवणं हे विरोधकांचे काम […]
पुण्यात 26 वर्षीय मुलीचं निधन; कामाला झोकून दिलेल्यांची झोप उडवणारं आईचं पत्र वाचलंत का?
पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. आता तीच्या आईचं पत्र समोर आलं.
गणपती विसर्जनाची धामधूम अन् पुण्यातील ‘या’ भागात गोळीबार
Phoenix Mall : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसात पुण्यात (Pune) गोळीबाराच्या दोन घटना
