Pune News : पुणे शहरात ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची (Lalit Patil) पुनरावृत्ती झाली होती. ज्या पद्धतीने ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्याच पद्धतीने 11 फेब्रुवारी रोजी (Pune News) आणखी एक कैदी फरार झाला होता. यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ललित पाटील प्रकरणातूनही पोलिसांनी काहीच धडा घेतला नाही का, […]
Ajit Pawar Speech in Baramati : ‘निवडणुका जवळ आल्या आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी योग्य पार पाडा. कसूर करून चालणार नाही. आपल्याबरोबर घटक पक्ष आहेत. वेगळी वागणूक दिली जातेय अशी भावना त्यांच्यात निर्माण होता कामा नये. लोकसभेचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. वेळ कमी असतो. मागं जे खासदार या मतदारसंघातून निवडून गेले त्यापेक्षा यावेळचा […]
पुणे : राज्यसभेसाठी भाजपने माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे संख्याबळ पाहता कुलकर्णी यांची खासदारकी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेची राजकीय गणितेदेखील बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचा संदेश कसबा पोटनिवडणुकीमध्ये गेला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी आता मेधा कुलकर्णी यांना मोठी संधी […]
Sharad Pawar Group will merge with Congress : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. आताही अशीच एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये (Sharad Pawar) विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे नाव चर्चेत आहे. आपल्या राष्ट्रवादी विचारांसाठी सुपरिचीत सुनील देवधर यांची समाज माध्यमांवर देखील लोकप्रियता वाढत असून, युट्यूबवरील त्यांची व्याख्याने ऐकून पुणे शहरातील नऊ वर्षांची लहानगी दुर्वा आणि नव्वद वर्षांच्या दुर्गा आजींनी खास देवधर यांची भेट घेतली. यावेळी देवधर यांनी दुर्गाबाईना साष्टांग नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद […]
Pune News : काही दिवसांपासून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसला. चव्हाण यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. दरम्यान, भाजपकडून विरोधकांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाया, राज्यातील वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर पुण्यात युवक कॉंग्रेस आक्रमक झाली […]
Sharad Pawar : भाजपकडून आता सत्तेचा दुरुपयोग होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. लोकांना अगोदर ईडी म्हणजे हे सुद्धा माहिती नव्हतं. पण, भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आणि मागील आठ वर्षात 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांच्या सरकारातील 14 मंत्री, 24 खासदार, 21 […]
Dhananjay Munde : विधीमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. या निकालानंतर पुण्यात युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटावर हल्लाबोल केला. अजित पवार यांच्याविरोधात (Ajit Pawar) बोलल्यास आता राष्ट्रवादीचे तरुण शांत बसणार नाहीत, […]
Raj Thackeray on Ajit Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray हे अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीदीची वीट घेऊन पुण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्यासोबतची वीटपुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द केली. यावेळी मंडळाकडे संग्रहित असलेले दुर्मिळ फर्मान पाहून राज ठाकरेंनी अजित पवारांविषयी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच हसू आलं. पुणे हादरले ! एकाला संपवून आरोपीची […]
killed one and shot the accused and committed suicide पुणेः पुणेः मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या व आरोपीची आत्महत्येच्या घटनेस दोन दिवस होत नाही तेच पुण्यातही तशीच घटना घडली आहे. आर्थिक वादातून एकावर गोळीबार करून आरोपीने स्वतः वर पिस्तूलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. आरोपी हा पोलिस ठाण्यात रिक्षाने येत असताना मध्येच त्याने […]