भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचं टेन्शन वाढलंय. शिर्डी भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याचं बोललं जात आहे.
दुध दरवाढीच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी लंके यांनी मंत्री विखे पाटलांवर सडकून टीका केलीयं.
1 जुलैपासून राज्यात दुधाला 30 रुपयांचा भाव आणि 5 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दुध उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माती मिश्रित वाळू लिलावाची चौकशी करा अशी मागणी ग्रामस्थांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीयं.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात स्वत: भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
Sujay Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. नगर दक्षिणेमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) विरुद्ध सुजय विखे (Sujay Vikhe) असा सामना होणार आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी आठ महिन्यापूर्वी अजितदादांबरोबर जाण्याची भूमिका घेतली. दादांकडून निधी घेतला […]
Ahmednagar Politics: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर नगर जिल्ह्यातील भाजपमधील वाद उफाळून आला आहे. आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे लोकसभेच्या तिकीटासाठी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना थेट भिडत आहेत. आता तर संगमनेरमधील तालुकाध्यक्षला काढण्यावरून चांगलाच वाद झाला. संगमनेरची तालुका कार्यकारिणी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी बरखास्त केली. त्यामुळे भाजपमध्ये […]
Radhakrushna Vikhe Patil : अजित पवार (Ajit Pawar) यांची जशी फसवणूक झाली तशी तुमची होऊ नये, म्हणून सांभाळून राहा, असा खोचक सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrusha vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना दिला आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये आयोजित नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते. धक्कादायक! अकोल्यात […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : नगरचे काँग्रेसचे नेते काँग्रेसमध्ये राहुन रात्रीचे भाजप नेत्यांचे पाय धरत असल्याची जळजळीत टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर केली आहे. दरम्यान, काल लोणावळ्यात झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांनी विखे घराण्याचा संपूर्ण इतिहासच बाहेर काढत सडकून टीका केली होती. […]