पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
Sujay Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. नगर दक्षिणेमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) विरुद्ध सुजय विखे (Sujay Vikhe) असा सामना होणार आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी आठ महिन्यापूर्वी अजितदादांबरोबर जाण्याची भूमिका घेतली. दादांकडून निधी घेतला […]
Ahmednagar Politics: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर नगर जिल्ह्यातील भाजपमधील वाद उफाळून आला आहे. आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे लोकसभेच्या तिकीटासाठी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना थेट भिडत आहेत. आता तर संगमनेरमधील तालुकाध्यक्षला काढण्यावरून चांगलाच वाद झाला. संगमनेरची तालुका कार्यकारिणी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी बरखास्त केली. त्यामुळे भाजपमध्ये […]
Radhakrushna Vikhe Patil : अजित पवार (Ajit Pawar) यांची जशी फसवणूक झाली तशी तुमची होऊ नये, म्हणून सांभाळून राहा, असा खोचक सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrusha vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना दिला आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये आयोजित नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते. धक्कादायक! अकोल्यात […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : नगरचे काँग्रेसचे नेते काँग्रेसमध्ये राहुन रात्रीचे भाजप नेत्यांचे पाय धरत असल्याची जळजळीत टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर केली आहे. दरम्यान, काल लोणावळ्यात झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांनी विखे घराण्याचा संपूर्ण इतिहासच बाहेर काढत सडकून टीका केली होती. […]
Balasaheb Thorat On Radhakrushna Vikhe : सध्या काही जण व्यवसायिक अन् धंदेवाईक राजकारणी झाले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe patil) यांचा इतिहासच बाहेर काढला आहे. अहमदनगरच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. विखे-थोरातांमध्ये नेहमीच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून […]
Radhakrushna Vikhe Patil News : देशात केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी कांदा प्रश्नी केंद्रीय […]
Ahmednagar News : राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. आज(गुरुवारी) […]
Sanjay Raut On Radhakrushna Vikhe : विखेंच्या घराणेशाहीबद्दल मी पंतप्रधान मोदींना सांगतो, म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्या घराणेशाहीवरुन हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून राज्यसभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. अहमदनगरमधील शिर्डीत आज जाहीर सभेत संजय राऊत बोलत होते. शेतकऱ्यांचं वादळ राजधानीच्या सीमेवर […]
Sanjay Raut On Radhakrusha Vikhe : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभर जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांची […]