Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून […]
Radhakrushna Vikhe Patil : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. ‘बहिर्जी’ म्हंजे शिवबाची तळपती तलवार”; हिंदवी स्वराज्याच्या सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणारा सिनेमा प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन सोडण्याची सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला […]
Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने उमेदवारांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच महायुतीतील मित्र पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी भाष्य केले आहे. स्वयंघोषित उमेदवारांना कोण […]
Ahmednagar News : राज्यात येत्या काळात लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानुषंगाने आता राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी तसेच चर्चांना वेग प्राप्त झाला आहे. यातच राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे लक्ष ठेवून आहेत. शिबिरानिमित्त ते शिर्डीमध्ये 3 व 4 जानेवारी रोजी असणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखेंचा (Radhakrushna Vikhe) बालेकिल्ला […]