IMD Issues Yellow Alert Rain In Several Districts : राज्यात मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच वातावरणात बदल (Weather Update) झालाय. ढगाळ हवामान अन् वादळी पावसामुळे तापमानात घट झाल्याचं जाणवतंय. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा थैमान काल पाहायला मिळालं. तर दुसरीकडे तापमानामधील चढ – उतार देखील कायम राहणार (Rain) असल्याची शक्यता आहे. अरबी […]
हवामान विभागाने मराठवाड्याला जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
पुढील तीन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे.
आजही राज्यात काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, अमरावती, भंडारा, नागपूर, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. ज्यात पुढील तीन दिवसांत विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
राज्यात २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल
मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे.