मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
मुंबईसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी लावली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबारमध्ये हवामान कोरडे राहिल.
राज्यात आज नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगर असा पाऊस सुरू झाला आहे.
Mumbai Rain Alert : आज दुपारी अचानक मुबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली
Weather Update : राज्यात काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस (Weather Update) होत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र […]
Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक पावसाने हजेरी (rain) लावल्यानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता पुन्हा हवामान खात्याने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला. (Rain Alert) आज महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता (Unseasonal Rain) हवामान खात्याने वर्तवली आहे. ग्राहकांना दिलासा! LPG सिलेंडरच्या […]
Weather Update : राज्यात काल अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा (Weather Update) जोर आजही कायम राहणार आहे. अनेक ठिकाणी रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. या अवकाळी पावसाचा शेतातील पिकांना मात्र चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान, काल सायंकाळी नगर शहरात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही वेळ […]