Weather Update : वर्ष संपण्यास दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दिवसांत हवामानात बदल होऊन (Weather Update) थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शक्यतो या दिवसांत पाऊस होत नाही. परंतु, सध्या हवामानाचे चक्रच बिघडले आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त थंडी असे प्रकार […]