मुंबई महानगरपालिकेच्या मतदारयादीत तब्बल ११ लाख दुबार मतदार असल्याचा दावा. मनसे नेते बाळा नांदगावकर चांगलेच आक्रमक.
Raj Thackrey यांनी मुंबईवर डोळा आहे गाफील राहिलो तर मुंबई हातातून जाईल असं विधान केलं आहे. ते मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये बोलत होते