Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारांची (Rajya Sabha Election) घोषणा केली. काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी खासदार […]
Rajya Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाविकास (Lok Sabha Election 2024) आघाडीला जोरदार धक्के बसले. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या फाटाफुटीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या खेळीमुळे मात्र, राज्यसभेवर सहावा उमेदवार पाठवण्याचा विचार करत असलेल्या मविआचं गणित पुरतं कोलमडलं असून, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम […]
बीड : एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या हातमिळवणीमुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, शिंदे आणि अजितदादांच्या भाजपसोबत आल्याने मला मतदार संघ राहिलेला नाही असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच असे विधानदेखील केले आहे. बीड जिल्ह्यात गाव चलो अभियानात सहभागी झाल्यानंतर […]
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्यसभेच्या तोंडावर मोठं भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, राज्यसभा की लोकसभा हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झाला आहे. त्यामुळे मला कुठे जायला आवडेल? यापेक्षा लोकांना मला कुठे बघायला आवडेल? राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. कतारमध्ये फाशी सुनावलेल्या माजी नौसैनिकांची […]
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. या जागांसाठी भाजपकडून कोण उमेदवार असतील याची चर्चा सुरू असतानाच नऊ उमेवारांची यादी दिल्लीला धाडण्यात आली आहे. राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. […]
Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने ज्या पद्धतीचे राजकारण केलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात बिनविरोध निवडणुकीबाबत […]
नवी दिल्ली : मार्च महिन्यात लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. या जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या 27 फेब्रुवारीला या जागांसाठी मतदान होणार आहे. (Election Commission of india has announced […]
Rajya Sabha Election Result : राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा (Rajya Sabha Election Result) सिद्ध झाले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षान दिलेले तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. या तीन उमेदवारांविरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे खासदार संजय सिंह (Sanjay Singh), एनडी गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 […]