Ahmednagar : राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार यांच्याकडून तयारी सुरु आहे. यातच यंदा बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारांमध्ये देखील तिकीटबाबत संभ्रम आहे. दरम्यान नुकतेच नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्या बालेकिल्ल्यात साखरपेरणी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात देखील […]
अहमदनगर – आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलतांना भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोरदार टोलेबाजी केली. शिफारशी, लॉबिंग, सर्व्हे हे सगळं मागच्या सहा महिने आधी पासून सुरू आहे. माझं होतं ते पद गेलं, […]
Ahmednagar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून राम शिंदे (Ram Shinde)यांची ओळख आहे. 1 जानेवारीला आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस झाला. मात्र यादरम्यान चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडियावर (Social Media)ती प्रचंड अॅक्टिव्ह असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा द्यायला विसरले. फडणवीस यांच्या सोशल मीडिया पेजवर इतर काही […]
Ram Shinde : राज्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांचं प्रेम अन् त्यातून नेता थेट मुख्यमंत्रीच होणार अशा भावना व्यक्त होणं नवीन नाही. नेत्यांच्या वाढदिवशी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर हमखास दिसतातच. सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल होतात. मग त्यात अजित पवार, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे सगळेच आले. आता यात आणखी […]