अहमदनगर : पाच वर्षांपासूनचे प्रश्न, अडचणी अन् दुःख देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना सांगितले, त्यावर त्यांच्याशी तपशीलवार आणि सविस्तर चर्चा झाली. आता पक्षीय पातळीवरचे आमच्यातील वाद संपुष्टात आलेले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी ते निवडणुकीमध्ये काढायचे नसतात. कारण मी भारतीय जनता पक्षाचा गेल्या 30 वर्षांपासूनचा निष्ठावांत घरंदाज आणि खानदानी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, असे […]
Ram Shinde : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) तिकीट दिले. त्यानंतर काही प्रसंगी भाजप आमदार राम शिंदे आणि (Ram Shinde) विखे एकत्र दिसले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नाराजी मिटली असून दोघेही एकदिलाने काम करतील असे वाटत होते. परंतु, राम शिंदे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांनी नाराजी अजून कायम असल्याचेच […]
Radhakrishan Vikhe : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये अहमदनगरमधून सुजय विखेंना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishan Vikhe ) यांनी राम शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. विखे म्हणाले की, आता भाजपच्या नेत्यांना […]
अहमदनगर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपने (BJP) लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जवळपास शंभर उमेदवारांची दुसरी यादी घोषित केले असून यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे […]
Ram Shinde : अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे ( Ram Shinde ) आणि निलेश लंके दोघेही इच्छुक उमेदवार आहे. खासदार सुजय विखे यांच्यावर कुरघुडी करण्याची एकही संधी हे दोघे कधीही सोडत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. लंकेंच्या प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी यंदा कोणतीही तडजोड होणार […]
Rohit Pawar : कर्जत एमआयडीसी वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. यातच आता हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज विधानभवनात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. BREAKING : अशोक सराफ यांना संगीत नाटक […]
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी मिळणार का? याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अशात भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड थोपटत आपण लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तशी तयारीही शिंदे यांनी सुरु केल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्या विरोधात ते थेट पंगा […]
पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमध्ये पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोर लावायला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार आणि शिंदे यांनी पुण्यातील नामचिन गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याची भेट घेतल्याचे फोटो सध्या समाजमाध्यमांवर […]
Ram Shinde speak on Radhakrishna Vikhe and Sujay Vikhe : अहमदनगरः भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) हे विखे पिता-पुत्रांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर आमदार राम शिंदेंना विखेंना चिमटे काढले आहेत. भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दोन वेळेला कांद्याच्या प्रश्नासंदर्भात भेटण्याची वेळ का येते? खरे तर […]
Ram Shinde : निलंबनाची, शिस्तभंगाची व दप्तर दिरंगाई करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakridhna Vikhe) यांनी दिले असताना अद्याप कारवाई झाली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईच्या कारभारावर भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) संतापले आहेत. यासाठी त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला असून आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर उपोषणास बसणार आहे, असा इशारा आमदार राम शिंदे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी […]