Paytm Crisis: पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Crisis) आरबीआयने 31 जानेवारीला निर्बंधाची घोषणा केली. यामुळे फास्टॅग, वॉलेट आणि बँक खात्यात (Paytm Banking Service) पैसे जमा करण्यावरही बंदी असणार आहे. आरबीआयने (RBI) म्हटले आहे की, पेटीएम बँकिंगमध्ये 29 फेब्रुवारीनंतर कोणतेही व्यवहार करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने पेटीएमवर बंदी घातली, परंतु पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या रडारवर […]
RBI-Paytm Payments Bank 2024: भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) पेटीएम बँकेला (Paytm Bank) मोठा धक्का दिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. RBI ने 31 जानेवारी रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यावर, वॉलेटमध्ये आणि […]