भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत यंदाही रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आरबीआयचे ( Reserve Bank of India>a ) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन पतधोरण जाहीर केले आहे. या पतधोरणात सलग सहाव्यांदा रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच हा दर साडेसहा टक्क्यांवर राहणार आहे. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यांमध्ये अर्थात ईएमआयमध्ये (EMI) कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, रेपो रेट म्हणजे नेमके […]
RBI Policy : भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले. त्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल करण्यात आला नाही. म्हणजेच बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदर-रेपो दरात कोणताही बदल होणार नाही. हा दर 6.5 टक्क्यांवरच कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत कर्जदारांना स्वस्त दरातील […]