Eknath Khadase : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ( Raksha Khadase ) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने […]
Rohini Khadse On Sheetal Mhatre : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला आता शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी एकनाथ खडसे (Rohini Khadse) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहिणी खडसे यांनी म्हात्रे (Sheetal Mhatre) यांची भीडभाडच ठेवलेली नाही. शीतल म्हात्रे आपले चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव. […]