चॅंपियन होताच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पीचवरील माती का चाखली? याबाबत रोहित शर्माने पंतप्रधान मोदींसमोर खुलासा केलायं.
Rohit Sharma यांनी मराठीत भाषण केले. यावेळी त्याने T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचवर प्रतिक्रिया दिली.
या भेटीदरम्यान मोदींनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विजयी झाल्यानंतर माती का चाखली असा प्रश्न विचारला.
विश्वविजेत्या टीम इंडियाच्या मरीन ड्राइव्ह परिसरात काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.
ज्या वानखेडे स्टेडियमवर त्याला सर्वाधिक ट्रोल केलं गेलं तिथेच हार्दिक, हार्दिक नावाच्या घोषणा फॅन्सकडून दिल्या जात होत्या.
टी - 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत विश्वविजेता ठरलेला भारतीय संघाचे (Indian team) मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत केल्या गेलं.
Team India Victory Parade : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.
वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.