Loksabha Election 2024, Shirdi Loksabha Candidates: प्रवीण सुरवसे, प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. (Loksabha Election 2024) राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे खलबचे सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) यंदा रंगतदार होणार असे चित्र आहे. बदलत्या राजकीय घडामोडींमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही धक्कादायक बदल दिसतील असे चित्र निर्माण झाले आहे. […]
Ramdas Athawale on Sadashiv Lokhande : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. महायुतीसमोर नवीन प्रस्ताव दिला आहे. खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) माझे चांगले मित्र आहेत. त्यांना माझे राज्यसभेचे उरलेले दोन वर्ष द्या आणि मला शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात संधी द्यावी, असा फॉर्मुला त्यांनी महायुतीला […]
शिर्डी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची साथ सोडलेले माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (BhauSaheb Wakchoure) यांच्या घरवापसीनंतर घोलप नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर काल (14 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
Udhav Thackeray On Sadashiv Lokhande : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात येत आहे. दरम्यान, या यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभांमधून उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी शिर्डीतून पुन्हा […]
अहमदनगर – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi for Lok Sabha) अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहे. यावर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी मोठे भाष्य केलं आहे. लोकशाहीत सर्वच पक्षांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती लढावी, यात गैर काहीच […]
अहमदनगर – गेली 33 वर्षे राजकारणात असलेल्या खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी तीनवेळा आमदारकीची हॅट्रिक केली. लोखंडे यांच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. याचबरोबर गेली पंचवीस वर्ष रखडून असलेला निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सदाशिवराव लोखंडे यांची महत्त्वाची भूमिका होती. येत्या काळात लोकसभा निवडणुका असून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay […]
Ramdas Athawale : लोकसभा जागावाटपावरुन सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी करायला सुरुवात केली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी आपल्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात असं पुन्हा एकदा जाहीरपणे सांगितलं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासह (Shirdi Lok Sabha Constituency)आणखी एक विदर्भातील एखादी जागा द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात विद्यमान खासदार शिंदे गटाचे […]