Sai devotee denoted 60 grams gold crown to Sai Baba : देशभरात साईभक्तांची संख्या मोठी आहे. साईबाबांच्या (Sai Baba) चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबई येथील राघव मनोहर नरसालय या साईभक्ताने साईचरणी 60 ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट […]
Shirdi Sansthan Decision Direct Aarti To Ordinary Devotee : नवीन वर्षात शिर्डी संस्थानने (Shirdi Sansthan Decision) मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. सामान्य भाविकाला आता साईबाबांची (Sai Baba) आरती करण्याचा मान मिळणार आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने साईभक्तांना अनोखी भेट दिली आहे. तासनतास रांगेत उभं राहणाऱ्या साईभक्तांच्या जोडीला आता साईबाबांच्या आरतीचा मान दिला जाणार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर […]
Shirdi Saibaba Charity : श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात (Shirdi Saibaba) दररोज देशभरातील साईभक्त हजेरी लावत असतात आणि साई चरणी भरभरून दान देखील करतात. नाताळच्या सुट्ट्यांनिमित्त शिर्डीत साई दर्शनाला आलेल्या देशभरातील भाविकांच्यावतीने साईचरणी भरभरून दान देण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईचरणी जवळपास १६ कोटींचे दान केले आहे. […]
अहमदनगर : साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी शिर्डीत (Shirdi) भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. लाखो साईभक्त शिर्डीत नवं वर्षाच्या (New year) पूर्वसंधेला दाखल झाले होते. भक्तांसाठी रात्रभर साईमंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता साईंच्या मंदिरात मोठी गर्दी झाली होती. 12 वाजताच साईंचा गजर करत […]