Sandeep Kshirsagar Allegations In Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या ( Sarpanch Santosh Deshmukh Murder) हत्येमुळे संतापाचं वातावरण आहे. या हत्या प्रकरणाला 18 दिवस झालेत. परंतु अजून देखील याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. केवळ गंभीर आरोप होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमूख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या 28 डिसेंबर रोजी […]
बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे.
बीड लोकसभा निवडणुकीनंतर क्षीरसागर काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. आमदार संदीप क्षीरसागर अन् जयदत्त क्षीरसागर हा संघर्ष आहे.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]