संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सत्तेत सामिल झालेली शिवसेना नामर्दाची आहे. कल्याणसारख्या घटना मुंबईत घडत आहेत.
Sanjay Raut On Mahayuti Cabinet Expansion : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं देखील नाव आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत […]
नाराज आमदार काही वेळ रडतील, त्यांच्या अश्रूंना काय किंमत? असा प्रश्न उपस्थित करत एखाद-दुसऱ्या नाराज आमदारामुळे
सत्ताधारी सभागृह चालू देत नाहीत. हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते.
संजय राऊत यांचे सख्खे बंधू असलेले संदीप राऊत हे कार्यकर्त्यांमध्ये अप्पा राऊत म्हणून ओळखले जातात. 10 डिसेंबर रोजी
Chitra Wagh Criticized Sanjay Raut On Ladaki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान आता राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी (Sanjay Raut) मात्र या योजनेवर टीका सुरू केलीय. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार असल्याचं वृत्त समोर आलंय. लाडक्या बहिणींचे […]
संजय राऊतांना जर आता आवरलं नाही तर उरले सुरलेले ठाकर गटातील आमदारांचं काही खरं नाही, असं सूचक विधान देसाईंनी केलं.
एकनाथ शिंदे काल शपथ घेण्यास तयार झाले नसते तर भाजपाने त्यांच्याशिवाय शपथविधी उरकला असता असा दावा संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut On Eknath Shinde Over Maharashtra CM Post : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) शपथ घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत वक्तव्य केलंय. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा काळ संपलाय. त्यांचा काळ केवळ दोन वर्षांचा […]
तुम्ही फक्त दाढी आणि गोल टोप्या साफ करा, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवर खोचक वार केलायं.