राऊतांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी आणि मोदी मोदक खायला आले म्हणून कोर्टाने असा निर्णय दिला, असा उल्लेख याचिकेत करावा.
मला 15 दिवस काय, 15 वर्षांची शिक्षा झाली तरी मी सत्य बोलायचं सोडणार नाही. देशातील न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले. - संजय राऊत
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.
उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून उमेदवार ठरवतील - शरद पवार
Balasaheb Thorat replies to Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीत निवडणुकीआधीच धुसफूस वाढू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास (Congress Party) वाढला आहे. काँग्रेसचे नेते आता थेट मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू लागले आहेत. त्यांच्या या दाव्यातील हवा काढून घेण्याचं काम खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केलं. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) […]
काँग्रेसने थेट मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळेच काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत.
संजय राऊतांनी कोंबड्यासारखे रोज बांग देणं बंद करावं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी उबाठाचा पाठिंबा आहे, असं पत्र द्यावं
जर आज आनंद दिघे असते तर हे आतमध्ये घुसलेले जे लेडीज बार वाले होते, मिंधेसेनेचे लोकं होते त्यांना चाबकाने फोडून काढलं असते.
नितीन गडकरींच्या वक्तव्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
Sanjay Raut : शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अंगरक्षकाने एका व्यक्तीला नेरळमध्ये बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये थोरवे यांचा अंगरक्षक असलेला शिवा नावाचा व्यक्ती कारमधील व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण दिसत आहे. त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाचे खासदार […]