तुम्ही काय पेरत आहात जे पेरल ते उगवलं आहे. बीडमध्ये काय चाललं आहे हे नवं नाही, त्याची माहिती वारंवार पुढे आली आहे. संतोष देशमुख
Sanjay Raut Statement On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे मुंडेवर देखील विरोधक तुटून पडले आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील वक्तव्य […]
Sanjay Raut Criticized Mahayuti On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार (Mahayuti Goverment) स्थापन झालंय. त्यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होवून खातेवाटप देखील करण्यात आलंय. त्यानंतर नवनिर्वाचित मंत्री वेगवेगळे निर्णय घेत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा महायुती सरकारवर निशाणा साधलाय. सुप्रीम कोर्टाने लक्ष्मण रेषा आखली; […]
आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल. देवेंद्रजी तुमच्यात हिंमत असे तर बीडमधील खऱ्या आरोपींनी पकडून दाखवा.
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जायला पाहिजे होतं बीड आणि परभणीमध्ये. तुम्हाला भीती वाटली
ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या चर्चेत माझ्यासारखा माणूसदेखील सहभागी असतो.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश
Sanjay Raut House Reiki: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची दोन अज्ञात इसमांनी रेकी केली.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सत्तेत सामिल झालेली शिवसेना नामर्दाची आहे. कल्याणसारख्या घटना मुंबईत घडत आहेत.