या पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. नरकातला राऊत असं नाव ठेवणं अधिक योग्य ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले. यावरून गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.
पुस्तकातील काही पानं लिहायची राहिली असतील, राऊतांनी पूर्ण पुस्तकं लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, अशी टीका राणेंनी केली.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण दिलंय.
Devendra Fadnavis On Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'नरकातील स्वर्ग' आपल्या पुस्कतकामध्ये देशातील
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या मनोमिलनाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आतली गोष्ट लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितलीयं.
अमित शाहांना ईडीचा बांबू लावला तर ते शिवसेनेत येतील, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची स्ट्रॅटेजी सांगितली आहे.
माझं नाव जरी घेतलं तरी फडणवीस चिडतात. चिडायलाच पाहिजे. कारण, मी सत्य बोलतो. सत्य ऐकून घ्यायची त्यांची क्षमताच नाहीत.
खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे अमित शाह (Amit Shah) तुरुंगात जाता जाता वाचले - खासदार संजय राऊत
संजय राऊत विकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं.