गोखले यांनी तुरुंगातील अधिकाऱ्याशी झालेल्या संभाषणाचीही एक आठवण सांगितली. मला तुरुंगातील अधिकारी म्हणाला होता की
मी लिहलंय ते सत्य लिहलं असा दावा करत संजय राऊतांनी भाजप अन् शिंदे सेनेवर जोरदार प्रहार केला. ते त्यांचं नरकातला स्वर्ग या
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडं जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त
बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिला असता तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती, असा टोला शिंदेंनी राऊतांना लगावला.
संजय राऊत असा आव आणतात की, जणू ते स्वातंत्रवीरच. ते टीआरपी मिळवायचा आणि स्वतःचे राजकीय नाणे वाजवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
रात्री अकरा वाजता मी शाहांना फोम केला होता. ते कामात होते. नंतर चार मिनिटांनी त्यांचा फोन आला.
या पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. नरकातला राऊत असं नाव ठेवणं अधिक योग्य ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले. यावरून गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.
पुस्तकातील काही पानं लिहायची राहिली असतील, राऊतांनी पूर्ण पुस्तकं लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, अशी टीका राणेंनी केली.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण दिलंय.