Sanjay Raut Criticizes Amit Shah On Chhatrapati Shivaji Maharaj : संजय राऊत यांनी (Sanjay Raut) माध्यमांसोबत बोलताना म्हटलंय की, देशाचे गृहमंत्री अमित शाह काल (Amit Shah) रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण हेतु राजकीय होता. खाली तटकरेंकडे भोजनावळी होत्या. छान मटणाचं जेवण वैगेरे होते. अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजेत. छत्रपतींविषयीचं ज्ञान अमित शाहांकडून घ्यावं, इतकी वाईट […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली. तसेच भाजप खासदार कंगना राणावत आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना खास ऑफर दिली.
जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत ते सर्वच राहू केतू आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut Criticizes PM Modi On Waqf Bill : संसदेत वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Bill) मंजूर झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 एप्रिल रोजी या विधेयकावर स्वाक्षरी केली, त्यानंतर या विधेयकाने कायद्याचे रूप धारण केलंय. शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्फ विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर निशाणा साधलाय. देश विकून […]
Sanjay Raut On Eknath Shinde’s dream project break Shiv Sena : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता शिवसेना (Shiv Sena) फोडून मोदींच्या पायाशी ठेवणे, असं संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर बोलताना म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात […]
Sanjay Raut On Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बँक आणि इतर अस्थापनांमध्ये
Anand Paranjape On Sanjay Raut : बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली याचा अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणत
Praful Patel Sanjay Raut On Dalal Statement : अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केलीय. राऊतांनी प्रफुल पटेल यांना दलाल म्हटलंय. यावरून राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता राऊतांच्या या विधानावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान राऊतांच्या या […]
राज्यसभेच्या आधी विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. या विधेयकावरील मतदानावेळी शरद पवार गटाचे दोन खासदार गैरहजर होते.
Sharad Pawar सभागृहात हजर नाहीत. संजय राऊत सत्ताधारी भाजपला पुरून उरत असताना दुसरीकडे शरद पवार मात्र सभागृहात हजर नाहीत.