Sanjay Raut Criticize Chandrashekhar Bawankule : राज्यात महायुतीला बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. यावरून मविआचे नेते सातत्याने ईव्हीएम घोटाळे झाल्याचे (Maharashtra CM) आरोप करत आहेत. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सगळे ईव्हीएममध्ये घोटाळे करून ठेवले आहेत. मतं निट मोजली जात नाही. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतं मिळतात, […]
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
एकनाथ शिंदे आता मोदी शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाही. त्यांचा चेहरा मावळलाय डोळ्यांत चमकही राहिलेली नाही.
Sanjay Raut Reaction On Baba Adhav Aatmaklesh Aandolan : राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या असून निकाल देखील जाहीर झालाय. महायुतीला बहुमत मिळालं असून त्यांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर […]
Sanjay Raut Criticized Eknath Shinde Demands 12 Ministerial Posts : राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी (Maharashtra Politics) राजकीय हालचालींना वेग आलाय. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार नाहीत. काल दिल्लीत महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची (Ministerial Posts) मागणी केलीय. यामध्ये विधान परिषदेचे सभापतीपद, गृह आणि नगरविकाससह महत्वांच्या खात्यांची […]
Sanjay Raut Stament On Left From Mahavikas Aghadi : राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलंय. निकालाआधीच मुख्यमंत्रिपदावरून देखील महाविकास आघाडीत चांगलंच वादळ उठलं होतं. परंतु तिन्ही पक्षांना मिळून अवघा 50 जागांचा आकडा देखील पार करता आला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका महाविकास आघाडीतून नाही तर […]
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच राहिला होता.
Sanjay Raut Reaction On Mahavikas Aghadi Defeat : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पराभवाला नेमकं कोण जबाबदार आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट वक्तव्य केलंय. […]
संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, अशी टीका गायकवाड यांनी केली.
Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल