सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.
Ajit Pawar On Nitin Patil : आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ
Narendra Modi In Satara : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला जास्ती जास्त जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
पाटणमधील प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी कॉलर उडवून सातारा आपलाच म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला अनुमोदन दिल. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलतना पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजेंवर टीका केली. तीनवेळी उमेदवारी देऊन गद्दारी केली असं चव्हा म्हणाले.
PM Narendra Modi Public Meeting programme Western Mahrashtra : लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी (BJP) महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे. येथून सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी महायुतीने मिशन 45 हा नारा दिला आहे. हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी महायुतीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यासह इतर स्टार प्रचारांचा सभांचा धडका सुरू आहे. नागपूर, नांदेड, परभणी, चंद्रपूर […]
1999 सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रच जाहीर झाली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अगदीच नवीन होता. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी तयार होत होती. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारही शोधावे लागत होते. असाच एक मतदारसंघ होता साताऱ्यातील जावळीचा. डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा भाग असलेला,’जावळीचं खोरं’ म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ […]
Shashikant Shinde will contest Satara Lok Sabha seat: महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप जवळ-जवळ निश्चित झाले आहे. परंतु काही मतदारसंघात आघाडी व युतीचे अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यात सातारा लोकसभा (Satara Lok sabha) ही महत्त्वाची जागा आहे. या जागेवर महायुतीकडून भाजपचे (BJP) उदयनराजे भोसले यांची (Udayanraje Bhosale) उमेदवारी नक्की मानली जात आहे. परंतु […]
शिरवळच्या नीरा नदीपासून सुरु होणारी सातारा जिल्ह्याची हद्द… हजारोंची गर्दीकरुन दुतर्फा उभे लोक… जेसीबीतून पुष्पवृष्टी… ढोल-ताशा अन् सनईच्या गजरात छत्रपती उदयनराजे भोसले यांची झालेली ग्रँड एन्ट्री… राजेंसाठी असलेलाल हा जल्लोष, त्यांचे झालेले शाही स्वागत अन् हा सत्कार या सगळ्या गोष्टी त्यांच्या विजयी मिरवणुकीसाठी होत्या. हा विजय काही लोकसभा निवडणुकीचा नव्हता. हा विजय होता थेट दिल्लीमधून […]
‘छत्रपती उदयनराजे भोसले (Chhtrapati Udayanraje Bhosale) लोकसभेसाठी साताऱ्यात भाजपचे (BJP) उमेदवार असणार’ असे वातावरण सध्या जिल्ह्यात तयार झाले आहे. उदयनराजेंच्या निवासस्थानी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), त्यानंतर भाजपचे समझौता एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) या नेत्यांनी दिलेल्या भेटी, त्यावेळी “तुम्ही तिकीट मागायची गरज नाही आणि आम्ही नाही म्हणायचे कारण नाही” असे […]