मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मराठा, धनगर प्रश्नांवर चर्चेची शक्यता.
महिला आणि मुलींची छेड काढताना आढळल्यास पोलिसांनी संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात.
ज्या काही आमदार आणि मंत्र्यांचा पराभव करण्याची उद्धव ठाकरे यांची मनापासूनची इच्छा आहे त्यात शंभूराज यांचे नाव आहे.
पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक आज (दि. 11 जुलै ) विधान परिषदेत मंजूर झालं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक संभागृहात मांडले.
विरोधकांना राज्यात शांतता नांदू द्यायची नाही आणि आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा आहे, अशी टीका शंभुराज देसाईंनी केली.
पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मंत्री शंभूराज देसाई यांना हप्ते देत असल्याचा गंभीर आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलायं.
माझा आवाज कोणी बंद करू शकत नाही, असल्या इशाऱ्यांनी मी भीक घालत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं.
मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी धंगेकर आणि अंधारेंना इशारा दिला आहे. माझ्याकडे नोटीस तयार आहे, पुढील 72 तासांत मी संबंधितांना नोटीस बजावणार असल्याचं देसाई म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला. कधी नव्हे ते एवढं फिरत आहे. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं त्यांच्यात नैराश्य आहे
Shambhuraj Desai : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी बारामतीमध्ये शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी निवडणुक लढवण्याच्या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली. देसाईंच्या या प्रतिक्रेयेने मात्र अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे. कारण देसाई म्हणाले की, शिवतारे यांनी व्यक्त केलेलं मत म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे. ते त्यांचं […]