Shambhuraj Desai on Uddhav Thackeray : पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]