- Home »
- Shambhuraj Desai
Shambhuraj Desai
ठाकरेंना खुश करण्यासाठी आरोप, हे बदनाम आम्हाला करण्याचं षडयंत्र; शिंदे गटाने सरोदेंचे आरोप फेटाळले
Shambhuraj Desai : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले होते. या बंडामागील अनेक गोष्टी काही काळानंतर बाहेर आल्या. तर काही गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. अशातच वकिल असीम सरोदेंनी (Asim Sarode) गुवाहाटीत घडलेल्या काही घटनांबाबत खळबळजनक आरोप केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण केली, तसेच आमदारांनी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा […]
Maharashtra Politics : ‘रडीचा डाव खेळू नका, वरच्या कोर्टात जा’; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना सल्ला
Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देत शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले. या निकालानंतर प्रतिक्रिया हा निकाल मान्य नसल्याचे ठाकरे गटाने म्हटले होते. तसेच माजी मंत्री अनिल परब यांनीही काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ठाकरे […]
’60 वर्षांत नाही झालं ते CM शिंदेंच्या आदेशाने सुरु’; शंभूराज देसाईंची टोलेबाजी
Maratha Reservation : मागील 60 वर्षांत नाही झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने गतीने काम सुरु असल्याची टोलेबाजी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वादंग पेटलेलं असतानाच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरच खापर फोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही मागील 60 वर्षांचा उल्लेख करीत विरोधकांवर टीका […]
‘सत्ता उलथवणार’ म्हणणाऱ्यांना देसाईंनी फटकारलं; म्हणाले, ‘प्रॅक्टिकली शक्यच नाही’
Shambhuraj Desai on Uddhav Thackeray : पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार […]
‘हे’ चित्र फक्त एका दिवसापुरतं असायला नको; अजित पवारांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]
