ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, शरद पवार यांचे बारामतीध्ये बोलतांना सूचक विधान.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनेक नेते निधी मिळवणार आणि त्यानंतर ते पक्षाला रामराम करतील असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.
राज्य हाती घ्यायचं असेल तर पुढील दोन ते तीन महिने काम करावं लागेल. आजच्या घडीला दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत.
Sharad Pawar यांनी कोऱ्हाळे खुर्द गावामध्ये ग्रामस्थांना विधानसभेसाठी आवाहन करत अजित पवारांना देखील टोला लगावला आहे.
Sharad Pawar बारामती मधील कोऱ्हाळे खुर्दमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.
जकारणात असेही राजकारणी आहेत ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येकानेच स्वकर्तुत्वाने आपला ठसा उमटवला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची प्राथमिक बैठक पार पडली.
मोदी जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडीने बहुमताच्या जवळ जाईल, अशी टीका पवारांनी केली.
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसंच. जनता इंडिया आघाडीच्या मागे असल्याचं सांगितलं.
राजकारणात घराणेशाही असल्याचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. नव्हे भारतीय राजकारण बऱ्याचदा याच मुद्द्याभोवती फिरतं.