- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, भुजबळांविरोधात तगडा उमेदवार मैदानात…
शरद पवार (Sharad Pawar) गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. गणेश गीतेंना (Ganesh Gite) नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली
‘इंडिया’ आघाडीच काँग्रेसची डोकेदुखी? महाराष्ट्रात फक्त 85 जागा लढण्याचा अर्थ काय..
काँग्रेस किमान १०० जागांवर लढणार असा सूर पक्षाच्या नेत्यांकडून आळवला जात आहे.
“समोर कुणीही असो जनतेचं ठरलंय..” वडगाव शेरीत बापूसाहेंबानी टिंगरेंना ललकारलं
मागील 30 ते 35 वर्षांचा अनुभव आणि माझ्या कामकाजाची पद्धत पाहून माझ्यावर विश्वास ठेऊन पवार साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली.
पुन्हा राष्ट्रवादी VS राष्ट्रवादी! ‘काका विरुद्ध पुतण्या’ अन् ‘वडिल विरूद्ध मुलगी’; ‘या’ मतदारसंघांत होणार अटीतटीचा सामना
Ajit Pawar vs Sharad Pawar : यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत होणार असल्याचं दिसतंय. राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना अन् राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जवळपास 26 मतदारसंघात आतापर्यंत 13 ठिकाणी उद्धव ठाकरे गट विरूद्ध […]
Assembly Election : शरद पवारांकडून किती नव्या चेहऱ्यांना संधी, किती महिला निवडणुकीच्या रिंगणात?
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्याची फाइट होणार आहे. याचबरोबर यादीत नवे चेहरे.
शरद पवारांनी विदर्भाच्या 7 जागा पदरात पाडल्या, कोणाला मिळाली संधी?
पुण्यामध्ये जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतील 45 उमेदवारांची नावं घोषित केली. या यादीत विदर्भातील सात जणांना संधी देण्यात आली.
बारामतीत काका-पुतण्यामध्ये लढत, युगेंद्र पवार अजितदादांना देणार टक्कर…
बारामतीमध्ये शरद पवारांनी युगेंद्र पवारांना (Yugendra Pawar) अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.
लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करू नका : सुप्रीम कोर्टात ‘घड्याळा’ वरून खडाजंगी, दादांना कडक सूचना
Supreme Court Warning Ajit Pawar On Clock Symbol : सुप्रिम कोर्टात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवारांना (Ajit Pawar) सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करू नका, असं सुप्रिम कोर्टाने म्हटलंय. अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर ‘घड्याळा’ वरून खडाजंगी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावणं आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित […]
सरकार घालवण्यासाठी जनता सुसज्ज ; इस्लामपूरमधून शक्तिप्रदर्शन करत जयंत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज
NCP Jayant Patil filed nomination form In Islampur constituency : राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहतंय. राजकीय पक्षांचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उमेदवारी दिलीय. आज त्यांनी इस्लामपूरमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तुतारी चिन्हावर जयंत पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरलेले […]
“शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद”; अजितदादांच्या आमदारांचं मोठं विधान
शरद पवारांना कुणीच चॅलेंज करू शकत नाही. माझं कामकाज त्यांना माहिती आहे. त्यामुळे शरद पवार दूरून का होईना पण आशीर्वाद देतील.